Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.
sex watch porn http://hdmadthumbs.com

Ganesh Utsav 2020 : गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त, पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजेचा विधी

41

बुद्धीची देवता गणपती बाप्पाच्या आगमनाला अगदी काही दिवसच उरले आहे. यंदाचा म्हणजे २०२० सालातील गणपती उत्सव अगदीच वेगळा ठरणार आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वांच्याच उत्सवाला थोडा ब्रेक लागला आहे. पण सर्व प्रकारची काळजी घेऊन गणपती उत्सव साजरा करूया आणि कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देवालाही विनंती करूया.

गणेशोत्सव हा देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे.

ganpati festival 2020, ganesh chaturthi 2020 date, ganpati celebration 2020, ganesh sthapana date 2020, ganesh sthapana muhurat 2020, गणेश स्थापना शुभ मुहूर्त, गणपति स्थापना 2020, गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त २०२०, गणपती उत्सव २०२०, ganesh puja 2020 date, गणपती बाप्पा आगमन २०२०, गणपती बाप्पाच्या पूजेचा विधी, सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास, ganpati images, ganeshji gif images, ganesh chaturthi gif images

पौराणिक महात्म्य

पार्वतीने मळापासून मूर्ती तयार करून ती जिवंत केली. ती अंघोळीला गेली असताना भगवान शंकर आले, त्यांना अडवले म्हणून शंकराने गणेशाचे मस्तक उडवले. पार्वती स्नान करून आल्यानंतर तिने धडा वेगळं शिर पाहून आकांत केला. मग शंकराने गणाला आदेश देऊन दिसेल त्या पहिल्या प्राण्याचे शीर कापून आणण्यास सांगितले. ते शीर होते हत्तीचे, तेच शंकराने गणेशाच्या धडावर लावले आणि मूर्तीला जिवंत केले.

पार्वतीचा मानसपुत्र गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख तो गजानन. तर गणांचा अधिपती म्हणून तो गणपती. तो दिवस होता गणेश चतुर्थीचा. अशी पौराणिक कथा गणेशाच्या जन्माची आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन वर्ज्य असल्याचे मानले जाते. त्या दिवशी चंद्र पाहिल्यास चोरीचा खोटा आळ येतो.

ganpati festival 2020, ganesh chaturthi 2020 date, ganpati celebration 2020, ganesh sthapana date 2020, ganesh sthapana muhurat 2020, गणेश स्थापना शुभ मुहूर्त, गणपति स्थापना 2020, गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त २०२०, गणपती उत्सव २०२०, ganesh puja 2020 date, गणपती बाप्पा आगमन २०२०, गणपती बाप्पाच्या पूजेचा विधी, सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास, ganpati images, ganeshji gif images, ganesh chaturthi gif images
Ganeshji Birth Story in Marathi

सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास

गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप हे स्वातंत्रपूर्व काळात मिळाले. त्याआधी घराघरात वैयक्तिक कौटुंबिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जात होता. गणेशोत्सव हा १८९४ पासून सार्वजनिक स्वरूपात लोकमान्य टिळकांनी सुरू केला. काही जणांच्या मते पुण्यातील भाऊसाहेब रंगारी यांनी पहिल्यांदा सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला. परंतू हिंदूना एकत्र आणण्याची निकड भासल्याने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचे पुनरूज्जीवन केले आणि मग ठिकठिकाणी लहान मोठी सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन करण्यात आली.

स्वातंत्रपूर्व काळात जनजागृती, लोकसंघटन, लोक संग्रह यासाठी लोकमान्य टिळकांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. पुणे शहरातून याची सुरूवात झाली. त्यातून स्वातंत्र चळवळीला बळ देण्यासाठी याची मदत घेतली.

ganpati festival 2020, ganesh chaturthi 2020 date, ganpati celebration 2020, ganesh sthapana date 2020, ganesh sthapana muhurat 2020, गणेश स्थापना शुभ मुहूर्त, गणपति स्थापना 2020, गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त २०२०, गणपती उत्सव २०२०, ganesh puja 2020 date, गणपती बाप्पा आगमन २०२०, गणपती बाप्पाच्या पूजेचा विधी, सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास, ganpati images, ganeshji gif images, ganesh chaturthi gif images
सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास

गणेशाची मूर्ती

पार्वतीने अंगच्या मळापासून आपल्या मुलाला तयार केले म्हणून गणेश मूर्ती ही पार्थिव म्हणजे मातीची असते. हल्ली प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार केली जाते. पण मातीच्याही मूर्ती असतात. घरोघरी दीड दिवस ते पाच, सात, दहा किंवा अकरा दिवस असे गणपतीचे आगमन होते. काही ठिकाणी २१ दिवसही गणपती विराजमान असतात.

गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त २०२०

यंदा २२ ऑगस्ट रोजी गणपतीचे शुभागमन होणार आहे. गणेशाची स्थापना ही मध्यान्ह काळात व्हावी असे वैदिक ज्योतिषानुसार मानले जाते. त्याव्यतिरिक्त पंचागातही मुहूर्त दिलेले असतात. हल्ली वर्तमानपत्रामध्ये आदल्या दिवशी पंचागातील मुहूर्त वेळ देतात. त्यामुळे त्यानुसार तयारीही चोख करता येते. यंदा २२ ऑगस्ट रोजी ११.०६ ते दुपारी १.३९ पर्यंत गणपती स्थापनेची वेळ सांगितली आहे.

ganpati festival 2020, ganesh chaturthi 2020 date, ganpati celebration 2020, ganesh sthapana date 2020, ganesh sthapana muhurat 2020, गणेश स्थापना शुभ मुहूर्त, गणपति स्थापना 2020, गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त २०२०, गणपती उत्सव २०२०, ganesh puja 2020 date, गणपती बाप्पा आगमन २०२०, गणपती बाप्पाच्या पूजेचा विधी, सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास, ganpati images, ganeshji gif images, ganesh chaturthi gif images
Ganesh Chaturthi 2020 date, Ganesh Sthapana Muhurat 2020

पूजेसाठी लागणारे साहित्य

गणेशाची पार्थिव मूर्ती किंवा पंचधातूची मूर्ती, रेशीम वस्त्र, कापूर, श्रीफळ म्हणजे नारळ, फुलांचे हार, फुले, हार, २१ दूर्वा, उदबत्ती, कापूर, वाती, फुलवाती, अत्तर, जानवे जोड, पाच किंवा उपलब्ध फळे, कापसाची वस्त्रे, उपवस्त्र, कुंकु, हळद, चंदन पान, १२ सुपाऱ्या, चंदन, गुलाल, शेंदूर, चौरंग, पाट, तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या किंवा लोटा, पळी, तीन दिवे, दोन ताम्हणे, दूध, दही, तसेच पंचखाद्य, पंचामृत. तसेच बाप्पाला नैवेद्य ठेवण्यासाठी मोदक इतके साहित्य पुजेकरिता आवश्यक आहे.

गणपती पूजा विधी / पूजा कशी करायची

श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी काही विधी केले जातात. घरी गुरूजींना बोलावूनही आपण ही पूजा करू शकतो. पण घरी देखील आपण स्वतःही व्यवस्थित पूजा करू शकतो. पार्थिव मुर्ती म्हणजे मातीची मूर्त आणली जाते. मुर्तीचे आवाहन केले जाते. मुर्तीची षोडोपचार पूजा म्हणजे सोळा उपचारांनी पूजा केली जाते.

ganpati festival 2020, ganesh chaturthi 2020 date, ganpati celebration 2020, ganesh sthapana date 2020, ganesh sthapana muhurat 2020, गणेश स्थापना शुभ मुहूर्त, गणपति स्थापना 2020, गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त २०२०, गणपती उत्सव २०२०, ganesh puja 2020 date, गणपती बाप्पा आगमन २०२०, गणपती बाप्पाच्या पूजेचा विधी, सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास, ganpati images, ganeshji gif images, ganesh chaturthi gif images
गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त २०२०, Ganpati festival 2020

यामध्ये स्नान, अभिषेक आदी करून २१ प्रकारची पत्री, लाल रंगाची फुले विशेषतः गणपतीच्या आवडीची जास्वंद आणि शमीची पाने, दूर्वा वाहिल्या जातात. मग गणपतीची आरती करून उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपतीला लाल रंगाची जास्वंद आणि उकडीचे मोदक अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थीला बहुतेकांच्या घरी उकडीच्या मोदकांचाच बेत असतो.

२०२० वर्षाची सुरूवात फारशी चांगली झाली नसली तरी गणेशाच्या पायाशी जग लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावे अशी प्रार्थना करूया आणि काळजी घेऊन वैयक्तिकपणे हा उत्सव साजरा करूया.

ganpati festival 2020, ganesh chaturthi 2020 date, ganpati celebration 2020, ganesh sthapana date 2020, ganesh sthapana muhurat 2020, गणेश स्थापना शुभ मुहूर्त, गणपति स्थापना 2020, गणपती प्रतिष्ठापना मुहूर्त २०२०, गणपती उत्सव २०२०, ganesh puja 2020 date, गणपती बाप्पा आगमन २०२०, गणपती बाप्पाच्या पूजेचा विधी, सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास, ganpati images, ganeshji gif images, ganesh chaturthi gif images
ganesh chaturthi gif images

गणपतीच्या इतर आरत्या

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा

गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरया

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको

Leave A Reply

Your email address will not be published.

sexe amateur www.gotporn.pro i just cum on my mother in law. sexy indian gets her small boobs.yes porn please

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More