Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.
sex watch porn http://hdmadthumbs.com

केमिकल असलेले महागडे कलर्स वापरण्यापेक्षा ह्या घरगुती उपायांनी कलर करा तुमचे केस

130

केसाला कृत्रिम रंग लावल्याने ते कोरडे होणे, खरबरीत होणे, त्यांचा पोत बदलणे असे अनुभव येतात. परंतु घरच्या घरी काही उपायांनी Hair Color करू

काळ्या केसातील एखादी रूपेरी बट झोकदारही दिसते. पण म्हणजे आपण म्हातारे झालो ही संकल्पना आता बादच झाली आहे. कारण बदलत्या वातावरणात प्रदुषणामुळे आणि आहाराविहारातील बदलाचा परिणाम म्हणून केस लवकर पांढरे होऊ लागलेत.

काही वेळा अगदी लहान मुलांचेही केस पांढरे झालेले दिसतात. तर कॉलेज संपता संपता तरूणांचे केस पांढरे होऊ लागतात. त्या आधी विविध रंगानी केस रंगवण्याची फॅशन करतानाही काही वेळा केस पांढरे होतात.

how to color hair naturally in marathi, get brown hair naturally at home, homemade hair dye for grey hair, homemade brown hair dye, how to get dark brown hair, how to cover grey hair with coffee, how to color natural hair at home in marathi, natural hair dyes in marathi, home remedies to color hair, हेअर कलर घरगुती उपाय, नॅचरल हेअर कलर, highlight hair at home naturally, केसांना रंग, kes kale karnyache tel, hair care tips in marathi, केसांना नैसर्गिक रंग, How To Make Hair Color Last Longer
Homemade natural hair dye for grey hair

हल्ली कित्येक जण पांढरे होणारे केस मिरवतातही परंतू अगदी तरूणपणात केस पांढरे झाले की मग त्याला कृत्रिम रंग लावावा असा विचार मनात रूजतो. अर्थात त्यात काही चुकीचे असे काहीच नाही.

कसं आहे की वाढत्या मानसिक तणाव, वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे केस लवकर पांढरे होतात. मधुमेह, थायरॉईड यांसारखे आजार, त्यावरील औषधे याचाही केस पांढरे होण्याशी संबंध. परंतू पांढऱ्या केसाचा व्यक्तिमत्वावर परिणाम दिसून येतो.

त्यामुळे केस रंगवण्याची निवड करण्यात काहीच गैर नाही. मात्र केस रंगवताना खूप विचार करावा. कृत्रिम रंगाचा आपल्या केसावर, त्वचेवर दुष्परिणाम होणार नाही याविषयी माहिती घेऊन मगच तशी निवड करावी.

कृत्रिम रंगाचा दुष्परिणाम (Side Effects of Artificial Hair Colors)

बाजारात विविध रंगाचे रंग मिळतात. त्यात अमोनियाचा वापर केलेला असतो. त्याशिवाय मूळ रंग घालवून नवा रंग त्यावर दिसणार नाही. परंतू हे रंग करताना काही रसायनांचाही वापर केला जातो.

साहाजिकच केसाला जेव्हा बाजारात मिळणारा रंग आपण लावतो तेव्हा केसावर या रसायनांचे दुष्परिणाम होऊ शकतात. काही वेळा रंगाची अँलर्जी येऊन लाल चट्टे, पुरळ येणे असे त्रास होतात.

how to color hair naturally in marathi, get brown hair naturally at home, homemade hair dye for grey hair, homemade brown hair dye, how to get dark brown hair, how to cover grey hair with coffee, how to color natural hair at home in marathi, natural hair dyes in marathi, home remedies to color hair, हेअर कलर घरगुती उपाय, नॅचरल हेअर कलर, highlight hair at home naturally, केसांना रंग, kes kale karnyache tel, hair care tips in marathi, केसांना नैसर्गिक रंग, How To Make Hair Color Last Longer
Side effects of artificial hair colors

Hair Color लावल्याने ते कोरडे होणे, खरबरीत होणे, त्यांचा पोत बदलणे असेही अनुभव येतात. केसाला फुटी येतात. कृत्रिम रंग लावल्यानंतर केसाची योग्य ती काळजी घेणे अपेक्षित असते अन्यथा केस तुटतात.

त्याचा विशिष्ट शॅम्पू, कंडिशनर वापरला नाही तर केस रूक्ष होतात. केसातील ओलेपणा टिकून राहण्याच्या दृष्टीने कृत्रिम रंग लावलेल्या केसाची विशेष काळजी घ्यावी लागते.

घरातील साहित्यातून रंगवा केस (Color Hairs Naturally at Home)

घरच्या घरी काही उपायांनी Hair Color करू शकतो. त्यात अमोनियाचा वापर नसल्याने तो फार काळ टिकत नाही पण त्यामुळे केसाचे फार नुकसान निश्चित होणार नाही.

गाजराचा रस (Carrot Juice)

how to color hair naturally in marathi, get brown hair naturally at home, homemade hair dye for grey hair, homemade brown hair dye, how to get dark brown hair, how to cover grey hair with coffee, how to color natural hair at home in marathi, natural hair dyes in marathi, home remedies to color hair, हेअर कलर घरगुती उपाय, नॅचरल हेअर कलर, highlight hair at home naturally, केसांना रंग, kes kale karnyache tel, hair care tips in marathi, केसांना नैसर्गिक रंग, How To Make Hair Color Last Longer
Carrot Juice to color hairs

गाजराच्या रसामुळे केसाला थोडा लालसर केशरी अशी रंगछटा मिळे. केसाच्या मूळ रंगानुसार हा रंग किती आठवडे टिकणार हे ठरते. तरीही एक दोन आठवडे ही छटा केसावर दिसू शकते.

या साठी गाजराचा रस काढावा. तो ऑलिव्ह तेलात किंवा नारळाच्या तेलामध्ये मिसळावा. हे तेल केसाला लावावे. मग केसाला शॉवर कॅप लावून ते तसेच तासभर ठेवावेत.

यानंतर केसाला अँप्पल सायडर व्हिनेगर लावून धुवावेत. दुसऱ्या दिवशी जर असे वाटले की हा रंगपक्का झालेला नाही तर पुन्हा एकदा केसाला रंग लावू शकता.

बीटाचा रस (Beetroot Juice)

how to color hair naturally in marathi, get brown hair naturally at home, homemade hair dye for grey hair, homemade brown hair dye, how to get dark brown hair, how to cover grey hair with coffee, how to color natural hair at home in marathi, natural hair dyes in marathi, home remedies to color hair, हेअर कलर घरगुती उपाय, नॅचरल हेअर कलर, highlight hair at home naturally, केसांना रंग, kes kale karnyache tel, hair care tips in marathi, केसांना नैसर्गिक रंग, How To Make Hair Color Last Longer
Beetroot juice for natural hair color

बरगंडी किंवा लालसर रंग हवा असेल तर बिटाच्या रसाचा वापर करू शकतो. गाजराच्या रसाप्रमाणेच तेलामध्ये बिटाचा रस मिसळून घ्या. केसाला योग्य प्रकारे तेल चोळून घ्या. केस रॅप करून ठेवा आणि तासभराने केस धुवून टाका.

मेहेंदी (Mehndi)

how to color hair naturally in marathi, get brown hair naturally at home, homemade hair dye for grey hair, homemade brown hair dye, how to get dark brown hair, how to cover grey hair with coffee, how to color natural hair at home in marathi, natural hair dyes in marathi, home remedies to color hair, हेअर कलर घरगुती उपाय, नॅचरल हेअर कलर, highlight hair at home naturally, केसांना रंग, kes kale karnyache tel, hair care tips in marathi, केसांना नैसर्गिक रंग, How To Make Hair Color Last Longer
Mehendi

आपल्या देशात केस रंगवण्यासाठी मेहेंदी चा वापर अनेक वर्षांपासून केला जातो आहे. पांढऱ्या केसावर मेहेंदी लावली की केस तपकीरी रंगाचे दिसतात. पण नैसर्गिक असल्याने त्याचे दुष्परिणाम होत नाहीत आणि चार पाच आठवड्यांपर्यंत मेहेंदी चा रंग केसाला टिकून राहातो.

केसाला लावण्यासाठी मेहेंदी चे दाट मिश्रण करायला हवे. त्यासाठी अर्धा कप मेहेंदी पावडर घेऊन ती एक चतुर्थांश कप पाण्यात मिसळावी. केसाला ही मेंदी लावल्यानंतर केसाला शॉवर कॅप लावून ठेवावी.

उत्तम रंग येण्यासाठी मेहेंदी बारा तास तरी भिजली पाहिजे. केस धुवून कोरडे करावेत. कपाळावर केसाच्या ठिकाणी नारळाचे तेल लावावे त्यामुळे कपाळावर मेंदीचे डाग पडणार नाहीत.

केसाचे लहान लहान भाग किंवा बटा करून केसाला मेंदी लावावी. त्यानंतर दोन तासभर मेहेंदी केसावर ठेवून मग केस धुवून टाकावेत.

कॉफी (Coffee)

how to color hair naturally in marathi, get brown hair naturally at home, homemade hair dye for grey hair, homemade brown hair dye, how to get dark brown hair, how to cover grey hair with coffee, how to color natural hair at home in marathi, natural hair dyes in marathi, home remedies to color hair, हेअर कलर घरगुती उपाय, नॅचरल हेअर कलर, highlight hair at home naturally, केसांना रंग, kes kale karnyache tel, hair care tips in marathi, केसांना नैसर्गिक रंग, How To Make Hair Color Last Longer
Coffee for dark brown hairs

कॉफी पावडर वापरल्यास केसाला चॉकलेटी रंग येऊ शकतो. केस संपूर्ण काळे असतील तर त्यांना हलकीशी चॉकलेटी छटा येते. कॉफी मुळे करडे केसही रंगतात.

त्यासाठी एक कप पाण्यात कॉफी पावडर टाकून उकळा. थंड झाल्यावर त्या दोन चमचे कॉफी पावडर घाला. त्यात लिव्ह इन हेअर कंडिशनर 1 कप घालावे. स्वच्छ धुतलेल्या थोड्या ओलसर केसावर लावावे.

ते तासभर ठेवावे. मग केस स्वच्छ धुवावेत. कॉफीचा कलर केसावर फार काळ राहात नाही परंतू केसाला छान चमक मिळते.

अक्रोडची कवचे (Walnut)

how to color hair naturally in marathi, get brown hair naturally at home, homemade hair dye for grey hair, homemade brown hair dye, how to get dark brown hair, how to cover grey hair with coffee, how to color natural hair at home in marathi, natural hair dyes in marathi, home remedies to color hair, हेअर कलर घरगुती उपाय, नॅचरल हेअर कलर, highlight hair at home naturally, केसांना रंग, kes kale karnyache tel, hair care tips in marathi, केसांना नैसर्गिक रंग, How To Make Hair Color Last Longer
Walnut – Natural hair dye

अक्रोडच्या कवचांमुळे केसाला चॉकलेटी रंग मिळतो. अक्रोडचे कवच पाण्यात उकळवून घ्या, ते पाणी थंड झाल्यानंतर केसाला कापसाच्या बोळ्याने हे पाणी लावा. त्यानंतर तासभर केस तसेच राहू द्या. केस गरम पाण्याने न धुता साध्या पाण्याने धुवा.

कडीपत्ता (Curry leaves)

तेलामध्ये कडीपत्ता उकळून ते तेल लावल्यास केस काळे होण्यास मदत होते. अर्थात हा उपाय केस रंगवण्यासाठी नाही. परंतू ज्यांना Natural Black Hairs करायचे आहे त्यांची ह्या तेलाचा वापर करावा.

रंग अधिक वेळ राहाण्यासाठी (How To Make Hair Color Last Longer)

केसाला रंग लावल्यानंतर तो काही कालावधीनंतर फिकट होणारच. पण तो अधिक टिकण्यासाठी काही गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात. केसावर सतत प्रयोग करणे थांबवा. हेअरड्रायरचा अतिवापर, सरळ करण्यासाठी स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न याचा वापर मर्यादित करा.

how to color hair naturally in marathi, get brown hair naturally at home, homemade hair dye for grey hair, homemade brown hair dye, how to get dark brown hair, how to cover grey hair with coffee, how to color natural hair at home in marathi, natural hair dyes in marathi, home remedies to color hair, हेअर कलर घरगुती उपाय, नॅचरल हेअर कलर, highlight hair at home naturally, केसांना रंग, kes kale karnyache tel, hair care tips in marathi, केसांना नैसर्गिक रंग, How To Make Hair Color Last Longer
How To Make Hair Color Last Longer

खूप जास्त गरम पाण्याने केस धुवू नयेत त्यामुळे रंग फिकट होतोच पण लवकर निघून जातो. फिल्टर्ड पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करणे शक्य असल्यास ते वापरा. त्यामुळे क्लोरिन आणि जड खनिजे यांच्यामुळे केसाच्या रंगावर परिणाम होणार नाही.

शक्यतो केमिकल्स असलेल्या प्रोडक्ट्स वापरून हेअर कलर टाळावे. अगदीच इलाज नसेल नैसर्गिक रंगानी पांढरे केस लपत नसतील तर विचारपूर्वक रासायनिक कृत्रिम रंगाचा वापर करा. तो करतानाही तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखालीच करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

sexe amateur www.gotporn.pro i just cum on my mother in law. sexy indian gets her small boobs.yes porn please

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More