Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.
sex watch porn http://hdmadthumbs.com

सगळ्या मित्रांना गर्लफ्रेंड आहे आणि तुम्ही सिंगल ? तरीही जगू शकता आनंदी आयुष्य

58

गर्लफ्रेंड नाही म्हणून तुम्हाला खंत वाटत असेल तर आम्ही तुम्हाला सांगू कुठल्याही रिलेशनशिप मध्ये न राहता आनंदी आयुष्य कसं जगायचं..

आनंदी आयुष्य आणि प्रेमाचे नातेसंबंध यांचा तसा काही थेट संबंध नाही. हा आयुष्यात प्रेमाचा किंवा रोमॅटिंक नातेसंबंध असला तर कदाचित आनंदाची टक्केवारी वाढेल. मात्र आनंद त्याच्यावर अवलंबून नक्कीच नसतो.

थोडक्यात काहींना साथ देणारे नाते सापडते तर काही जण स्वतःच्याच साथीत आनंदी, उत्फुल्ल जगत असतात. अनेक उदाहरणे आजूबाजूला असतील. म्हणजे जे प्रेमाच्या नातेसंबंधाशिवाय जगतात, त्यांनी ते नाकारलेले असू शकतात किंवा नाकारले नसू शकतात. पण आनंदी आयुष्याशी त्याचा काही संबंध नाही.

single, relationship, going through life without love, how to be happy without a relationship in marathi, life without romance, life without boyfriend, life without girlfriend, things to focus on while single, how to stay positive being single, how to be happy single man, being single and happy, how to enjoy being single, no boyfriend, no girlfriend, tips for singles in marathi, love and relationship, life without relationship, सिंगल, रिलेशनशिप टिप्स, प्रेम, नातेसंबंध, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, relationship tips in marathi, Single Life

प्रत्येकाला आपले आयुष्य आनंदाने कसे जगायचे याच्या व्याख्याच निराळ्या असतात ना. त्यामुळे आपल्याला काय हवे आणि कशातून आनंद मिळतो याचा विचार प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरच केला पाहिजे. प्रेमळ नातेसंबंध नसतानाही आनंदी आयुष्य कसे जगता येईल त्याचाही विचार करूया.

काही लोकांना गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड नसतातच तर काही लोक ब्रेकअप झाल्यामुळे पुढील आयुष्य सिंगल म्हणून घालवण्याचं ठरवतात. पण ब्रेकअप मुळे निराश होऊ नका कारण ब्रेकअपचे अनेक फायदे सुद्धा आहे. वाचा ब्रेकअपचे काय काय फायदे आहेत.

कुठल्याही रिलेशनशिप मध्ये न राहता आनंदी आयुष्य जगण्यासाठी टिप्स (Tips to live happy live without being in a Relationship)

भविष्यातील लक्ष्य निर्धारित करा

प्रत्येकालाच काही ना काही करून दाखवायची उर्मी असते, म्हणून भविष्यासाठी एखादे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवा. ते मिळवण्यासाठी काय टप्पे पार पाडावे लागतील त्याचा विचार करा. लग्न डोळ्यासमोर ठेवून लक्ष्य ठरवू नका. स्वतःला काय पाहिजे ते मिळवा.

लग्नासाठी पूरक गोष्ट म्हणून एखादी गोष्ट करू नका. लक्ष्य गाठण्यासाठी मार्ग बदलण्यासही काहीच हरकत नाही, काळानुरूप आकांक्षा बदलण्यात काही गैर नाही. मात्र डोळ्यासमोरील लक्ष्य कायम असू आणि त्याची स्वतःला आठवण करून द्या.

स्वतःला आव्हान द्या

हे खूप महत्त्वाचे आहे. आरामदायी, सेट आयुष्य झाले की अडकल्यासारखे होते. त्यामुळे आपली स्वप्न साकारण्यासाठी सतत स्वतःला आव्हान द्या. सतत नवी नवी आव्हाने शोधा.

single, relationship, going through life without love, how to be happy without a relationship in marathi, life without romance, life without boyfriend, life without girlfriend, things to focus on while single, how to stay positive being single, how to be happy single man, being single and happy, how to enjoy being single, no boyfriend, no girlfriend, tips for singles in marathi, love and relationship, life without relationship, सिंगल, रिलेशनशिप टिप्स, प्रेम, नातेसंबंध, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, relationship tips in marathi, Single Life
Life without romantic relationship in Marathi

ती पूर्ण करताना आपल्या मेंदूचा कस लागला तर आपण सतत कार्यरत राहातो. सर्जक राहू शकतो. हे करणे थोडे अवघड असते परंतू आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर पडलात तरच लक्ष्य गाठण्याचे आव्हान पेलून त्याचा आनंद घेता येतो.

यशाचा आनंद साजरा करा

स्वतःला सतत प्रोत्साहित ठेवण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. स्वबळावर मिळवलेल्या गोष्टींचा आनंद आणि अभिमान का बरे बाळगायचा नाही. आपण मिळवलेल्या यशाबद्दल स्वतःला शाबासकी देण्यात कसली हयगय करायची.

लहान लहान लक्ष्य ठेवा, ते गाठले की स्वतःचे कौतुक न विसरता करा. लहानशी पार्टी द्या. जेव्हा मोठे यश मिळवाल तेव्हा स्वतःला मोठे गिफ्ट द्या.

क्षणांचा आनंद घ्या

लक्ष्य डोळ्यासमोर आहे, ते गाठायचे आहे हे सतत स्वतःला बजावत रहा मात्र ते गाठताना मधल्या प्रवासाला विसरून कसे चालेल. लक्ष्य गाठण्यासाठीचा प्रवास आनंददायी करण्यासाठी लहान लहान क्षणही आनंदात घालवा.

single, relationship, going through life without love, how to be happy without a relationship in marathi, life without romance, life without boyfriend, life without girlfriend, things to focus on while single, how to stay positive being single, how to be happy single man, being single and happy, how to enjoy being single, no boyfriend, no girlfriend, tips for singles in marathi, love and relationship, life without relationship, सिंगल, रिलेशनशिप टिप्स, प्रेम, नातेसंबंध, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, relationship tips in marathi, Single Life
How to live Happy Single Life ?

थेट मोठे लक्ष्य गाठल्यावरच सोहळा करूया असा विचार नको. मोठे लक्ष्य गाठण्याच्या प्रवासातही काही वेळा वेग कमी करावा लागतो त्यावेळी समोर असलेल्या क्षणांचा आनंद लुटा. सतत कामात डुबून राहण्याने कदाचित छोट्या मोठ्या आनंदाना मुकावे लागेल. त्यापेक्षा लक्ष्य गाठण्याचा प्रवास अधिक आनंददायी करतील हे क्षण.

सामाजिक संपर्क

सामाजिक वर्तुळ जरूर राखा, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबिय सर्वांशी संबंध ठेवा. भले प्रेमळ नातेसंबंध जोडायचे नसले तरीही सामाजिक संपर्क नक्कीच ठेवू शकतो.

single, relationship, going through life without love, how to be happy without a relationship in marathi, life without romance, life without boyfriend, life without girlfriend, things to focus on while single, how to stay positive being single, how to be happy single man, being single and happy, how to enjoy being single, no boyfriend, no girlfriend, tips for singles in marathi, love and relationship, life without relationship, सिंगल, रिलेशनशिप टिप्स, प्रेम, नातेसंबंध, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, relationship tips in marathi, Single Life
how to stay positive being single in life

सामाजिक संपर्क ठेवताना काही जण खूप मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात आनंदी राहू शकतात. तर काही जण आपले चार मित्र, जोडलेले लोक बोलावूनही आनंदी राहून जनसंपर्क ठेवूच शकतो.

नव्यांशी संपर्क

आपल्या मित्रपरिवाराशी जोडलेले रहाच परंतू समान लक्ष्य असलेल्या नव्या व्यक्तींशी संपर्क वाढवा, त्यांनाही आपल्या परिघात सामील करून घ्या. आपल्याला आवडणाऱ्या विषयांचे गट, क्लब असतील तर तिथेही जाऊन सदस्य होऊ शकता. आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांशी बोला आणि नव्या नव्या गोष्टी शिकू शकतो.

पाळीव प्राणी

प्राणी नेहमीच उत्तम साथीदार असतात. त्यांच्यामुळे तुम्ही मस्त मजेत आपला वेळ घालवू शकतात. मुकी जनावरं अत्यंत प्रामाणिक आणि मायाळू असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते म्हणून ते आपल्या मालकावर अवलंबून असल्याने आपल्यालाही एक आधार वाटतो.

single, relationship, going through life without love, how to be happy without a relationship in marathi, life without romance, life without boyfriend, life without girlfriend, things to focus on while single, how to stay positive being single, how to be happy single man, being single and happy, how to enjoy being single, no boyfriend, no girlfriend, tips for singles in marathi, love and relationship, life without relationship, सिंगल, रिलेशनशिप टिप्स, प्रेम, नातेसंबंध, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, relationship tips in marathi, Single Life
being single and happy in life

आपली कोणाला तरी गरज भासते ही भावना कुत्र्यांमुळे वाढीस लागते कारण कुत्र्याला नियमित फिरायला न्यावे लागते. पाळीव प्राणी घरात नको असेल तर प्राण्यांच्या शेल्टरमध्ये जाऊन तिथेही प्राणी सांभाळू शकता.

मोकळ्या वेळाचा उपयोग

मोकळ्या वेळात नव्या गोष्टी शिकू शकतो. तसेच अधिक दिवस हातात असतील तर एखाद्या ट्रीपला जाऊ शकतो. हल्ली एकट्याने फिरण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणांना दिलेल्या भेटी चिरस्मरणीय राहातात.

प्रत्येक वेळी मजा करायला कोणीतरी बरोबरच असले पाहिजे असे नाही. पण कधी एकटे तर कधी कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबरही फिरायला जाऊ शकतो.

सामाजिक सेवा

एखाद्या सेवा संस्थेत जाऊनही रिकाम्या वेळात तिथे आवश्यक ती मदत करू शकतो. तिथे नवे संपर्क, नव्या ओळखी होतील, अनुभव मिळतो. शक्य असल्यास आठवड्याचा ठराविक वेळ तिथे घालवू शकता.

single, relationship, going through life without love, how to be happy without a relationship in marathi, life without romance, life without boyfriend, life without girlfriend, things to focus on while single, how to stay positive being single, how to be happy single man, being single and happy, how to enjoy being single, no boyfriend, no girlfriend, tips for singles in marathi, love and relationship, life without relationship, सिंगल, रिलेशनशिप टिप्स, प्रेम, नातेसंबंध, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, relationship tips in marathi, Single Life
life without relationship
व्यायाम

आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहेच त्यामुळे व्यायामाकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. एकूणच एकटे असलो तरीही नियमितता खूप महत्त्वाची आहे. कोणताही व्यायाम, धावणे, एखादा खेळ नियमितपणे खेळा. जेणेकरून शरीराची आणि मनाचीही तंदुरूस्ती टिकून राहाण्यास मदत होते.

सर्जनशील रहा

घरी सुट्टी असल्यावर नवे काहीही वाचा, शिका. एखादा नवा छंद जसे रंगकाम, शिवणकाम, लिहिणे, गायन अशाही गोष्टींचा छंद जोपासू शकता. न येणारी गोष्ट नव्याने शिकण्यात कस लागतोच.

single, relationship, going through life without love, how to be happy without a relationship in marathi, life without romance, life without boyfriend, life without girlfriend, things to focus on while single, how to stay positive being single, how to be happy single man, being single and happy, how to enjoy being single, no boyfriend, no girlfriend, tips for singles in marathi, love and relationship, life without relationship, सिंगल, रिलेशनशिप टिप्स, प्रेम, नातेसंबंध, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, relationship tips in marathi, Single Life
स्वाभिमान जपावा

स्वतःची मानसिक आणि शारिरीक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कामाच्या रगाड्यात स्वतःला झोकून देताना, कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना स्वतःकडे दुर्लक्ष बिलकूल करू नका. स्वतःवर प्रेम करा, काळजी घ्या. भरपूर आरामही करा.

इतरांशी तुलना नको

तुलना म्हटलं की स्वतःला कमी लेखले जाते. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच टाळायला हवी. हाती असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ रहा. इतरांशी तुलना करणे म्हणजे पुस्तकाच्या कव्हरवरून पुस्तक चांगले की वाईट ठरवणे जे अर्थातच चुकीचे आहे.

स्वतःला दोष नको

कोणाचेच आयुष्य ठरवल्याप्रमाणे घडत नसते. नियोजन कामाचेही फसू शकते तर आयुष्याचेही फसू शकते. आपल्या आय़ुष्यात आपण किती गोष्टी केल्या, मिळवल्या त्याचा विचार करा. प्रेमाचे नाते आनंदाने स्वीकारण्यासाठी मन मोकळे असू द्या पण आयुष्याचे तेवढेच ध्येय नाही हे देखील स्वतःला बजावून ठेवा.

single, relationship, going through life without love, how to be happy without a relationship in marathi, life without romance, life without boyfriend, life without girlfriend, things to focus on while single, how to stay positive being single, how to be happy single man, being single and happy, how to enjoy being single, no boyfriend, no girlfriend, tips for singles in marathi, love and relationship, life without relationship, सिंगल, रिलेशनशिप टिप्स, प्रेम, नातेसंबंध, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, relationship tips in marathi, Single Life
relationship tips in marathi
स्वतःशी प्रामाणिक रहा

आपण कोण आहोत आणि कशावर विश्वास, श्रद्धा ठेवतो हे कायम लक्षात ठेवा. आपण कोणत्या मूल्यांवर विश्वास ठेवतो तेही विसरू नका. त्यामुळे मित्रही असेच जपा जे आपला आणि आपल्या मूल्यांचा मान ठेवतील. करिअरच्या पाठी धावताना आपल्याला मूल्य विसरावी लागत नाहीयेत ना याचा विचार जरूर करा.

आपल्या आजूबाजूला सजगतेने पाहात राहिल्यास कितीतरी आपल्यासारखी उदाहरणे दिसतील जी स्वतःची साथ एन्जॉय करताना वाटचाल करत असलेले दिसतील. डोळे उघडून पहा खूप जण आपल्यासारखे आयुष्याचा आनंद लुटताना दिसतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

sexe amateur www.gotporn.pro i just cum on my mother in law. sexy indian gets her small boobs.yes porn please

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More