Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.
sex watch porn http://hdmadthumbs.com

प्रत्येक मुलीला तिच्या बॉयफ्रेंड किंवा पार्टनर मध्ये हवे असलेले १० गुण

72

मैत्री, प्रेम करताना मुलींच्या काही अपेक्षा असतात. त्यांच्या विचारानुरूप आपला बॉयफ्रेंड असावा असे वाटते. एक मुलगी मुलामध्ये कोणते गुण बघते ?

लग्न, मैत्री, प्रेम या वेगवेगळ्या गोष्टी असल्यातरी त्या एकमेकांशी निगडीतही असतात. नवी पिढीचा लग्नाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन थोडा साशंक असला तरीही अनेकांना लग्नसंस्थेबाबत कुतुहलही आहे आणि आस्थाही आहे.

सध्याचा जमाना लिव्ह इन रिलेशनशीपचा आहे. दोघेही एकमेकांना जोखून पाहून मगच लग्नाच्या बेडीत अडकायचे की नाही हे ठरवतात. लग्नसंस्था ही जरी अनेक वर्षांची जुनी असली तरीही तिच्यात काही तरी बदल अपेक्षित असल्यानेच मुलगा मुलगी दोघेही खूप विचार करून या बंधनात अडकतात.

qualities girls like, qualities in men, relationship tips in marathi, love and relationship, qualities in boyfriend, girlfriend expectations, perfect man qualities, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, रिलेशनशिप टिप्स मराठी, मुलीच्या अपेक्षा, बॉयफ्रेंडमध्ये असलेले गुण, qualities of a good boyfriend, what qualities girls like, मुलींना आवडणारे गुण, how to impress a girl in marathi, mulinna kay avadate, mulila kase mul avadtat

मात्र लग्न करायचे हाच मध्यवर्ती विचार मैत्री, प्रेमात असतो असे नाही. मैत्री, प्रेम करताना मुलींच्या काही अपेक्षा असतात. त्यांच्या विचारानुरूप आपला बॉयफ्रेंड पक्षी प्रियकर असावा असे वाटते.

प्रत्येक मुलगी तिच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यामध्ये हे १० गुण असावे अशी अपेक्षा करते (10 Qualities Every Girl Expects in Her Boyfriend or Husband)

प्रशंसा, कौतुक करणारा (Admirer)

आपला प्रियकर हा मोकळेपणाने आपली तारीफ करणारा, कौतुक करणारा असावा ही अपेक्षा मुलीची असतेच. मनापासून प्रशंसा केलेली कोणाला नाही आवडत.

qualities girls like, qualities in men, relationship tips in marathi, love and relationship, qualities in boyfriend, girlfriend expectations, perfect man qualities, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, रिलेशनशिप टिप्स मराठी, मुलीच्या अपेक्षा, बॉयफ्रेंडमध्ये असलेले गुण, qualities of a good boyfriend, what qualities girls like, मुलींना आवडणारे गुण, how to impress a girl in marathi, mulinna kay avadate, mulila kase mul avadtat

बॉयफ्रेंडने खोटी नव्हे पण दिलदारपणे केलेली तारीफ नक्कीच भावते. आपण मिळवलेल्या यशाने त्याला आनंद होईल, खुल्या दिलाने तो प्रशंसा करणारा असेल तर मुलीला अधिक विश्वास मिळतो.

खुल्या मनाचा (Open Minded)

भारतीय मानसिकता ही परंपरावादी आहे, परंतू मुलींना आपला प्रियकर हा मनमोकळा, संवादी, खुल्या दिलाचा असावा असेच वाटते. मैत्रिण किंवा प्रेयसी म्हणूनही त्याने आपल्याला स्वतःचा अवकाश जरूर द्यायला हवा.

पझेसिव्ह किंवा अतिलक्ष ठेवणारा प्रियकर मुलींना रूचत नाही. त्याचा जाच वाटू लागतो. वेळ येईल तेव्हा मैत्रिणीची बाजू खंबीरपणे लावून धरणारा मित्र पसंतीस पडतो.

प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ (Honest)

आपल्याशी, नात्याशी प्रामाणिक असलेली व्यक्ती मुलींना चटकन आवडते. अर्थात बोलाची कढी आणि बोलाचा भात अशी व्यक्ती कालांतराने उघडी पडते. त्यामुळेच नात्यामध्ये प्रथमपासूनच प्रामाणिकता जपली पाहिजे.

qualities girls like, qualities in men, relationship tips in marathi, love and relationship, qualities in boyfriend, girlfriend expectations, perfect man qualities, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, रिलेशनशिप टिप्स मराठी, मुलीच्या अपेक्षा, बॉयफ्रेंडमध्ये असलेले गुण, qualities of a good boyfriend, what qualities girls like, मुलींना आवडणारे गुण, how to impress a girl in marathi, mulinna kay avadate, mulila kase mul avadtat

पुर्वायुष्यातील गोष्टी न लपवता व्यक्त व्हावे. प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठता यामुळे नात्यातल्या विश्वासाचा पाया निर्माण होऊ शकतो.

वेळ देणारा मित्र (Spends time)

आपल्या व्यग्र वेळापत्रकातून आपल्याला वेळ देणारा मित्र असावा अशी अपेक्षा मुलींची असते. हल्ली दोघेही जण कामात बुडालेले असतात. बॉयफ्रेंड कामामध्ये झोकून देणारा आहे हे नक्कीच आवडते परंतू त्यापायी आपल्याला पुरेसा वेळ देत नाही हे मुलींना आवडत नाही.

काम आणि आयुष्य यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न करणारा आणि गुणवत्तापूर्ण वेळ देणारा बॉयफ्रेंड मुली पसंत करतात.

आदराचे स्थान (Respect)

नात्यामध्ये दोघेही समान पातळीवर असावेत अशी अपेक्षा असल्याने बॉयफ्रेंडने आपल्याला आदराची वागणूक द्यावी, आदराचे स्थान द्यावे ही अपेक्षा काही गैर नाही. आपण घेतलेल्या निर्णयांचा आदर राखून त्यांना पाठिंबा द्यावा ही मुलींची अपेक्षा असते.

qualities girls like, qualities in men, relationship tips in marathi, love and relationship, qualities in boyfriend, girlfriend expectations, perfect man qualities, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, रिलेशनशिप टिप्स मराठी, मुलीच्या अपेक्षा, बॉयफ्रेंडमध्ये असलेले गुण, qualities of a good boyfriend, what qualities girls like, मुलींना आवडणारे गुण, how to impress a girl in marathi, mulinna kay avadate, mulila kase mul avadtat

सातत्यपूर्ण पाठिंबा (Stands by side)

कोणत्याही परिस्थितीत मित्राने आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे ही अपेक्षा काही चुकीची नाही. एकमेकांच्या खंबीर पाठिंब्याच्या आधारे दोघेही जण आपापले निर्णय शांतपणे अंमलात आणू शकतात.

यशात सामील करणारा (Part of Success)

त्याच्या यशात आपल्या पाठिंब्याचा वाटा आहे, हे मान्य करून यशात सहभागी करून घेणारा बॉयफ्रेंड असणे मुलींना सुखावते. त्याचबरोबर मुलीच्या यशात साथ देणारा आणि यशाचा आनंद मानणारा असावा.

qualities girls like, qualities in men, relationship tips in marathi, love and relationship, qualities in boyfriend, girlfriend expectations, perfect man qualities, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, रिलेशनशिप टिप्स मराठी, मुलीच्या अपेक्षा, बॉयफ्रेंडमध्ये असलेले गुण, qualities of a good boyfriend, what qualities girls like, मुलींना आवडणारे गुण, how to impress a girl in marathi, mulinna kay avadate, mulila kase mul avadtat

इतरांशी असलेली वर्तणूक (Behavior)

आपल्याशी चांगला वागतो म्हणून इतरांशी आदराने न वागणारी व्यक्ती सहसा कोणालाही रूचत नाही. बॉयफ्रेंड असला तरीही तो इतरांशी म्हणजे ज्येष्ठांशी, लहानांशी, महिलांशी कसा वागतो हे महत्त्वाचे आहे. सर्वांना माणुसकीने वागणारा असेल तर मुलीला आपल्या बॉयफ्रेंडविषयी आदर वाटतो.

तुलना नको (Never Compare)

आपण मित्राची आणि मित्राने आपली तुलना इतर कोणाशीही करू नयेच. कारण दुसऱ्याकडे पाहून फक्त वरवर व्यक्ती दिसते मात्र तिचे अंतरंग सहवासातूनच उमगते. त्यामुळे दुसऱ्याशी तुलना करणे ही गोष्टी दोघांच्याही दृष्टीने चुकीचीच आहे.

qualities girls like, qualities in men, relationship tips in marathi, love and relationship, qualities in boyfriend, girlfriend expectations, perfect man qualities, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, रिलेशनशिप टिप्स मराठी, मुलीच्या अपेक्षा, बॉयफ्रेंडमध्ये असलेले गुण, qualities of a good boyfriend, what qualities girls like, मुलींना आवडणारे गुण, how to impress a girl in marathi, mulinna kay avadate, mulila kase mul avadtat

निर्णयस्वातंत्र्य (Freedom of decision)

पारंपरिक विचारसरणी नसली तरीही निर्णयस्वातंत्र्य देत नसेल तरीही अशी व्यक्ती मुलींना बॉयफ्रेंड म्हणून पसंत पडत नाही. आपली मते लादण्याचा एक प्रयत्न या दृष्टीने त्याकडे पाहिले जाते. असा मुलगा मुली पसंत करत नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

sexe amateur www.gotporn.pro i just cum on my mother in law. sexy indian gets her small boobs.yes porn please

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More